Our Partners
Introduction / परिचय
Education is the most powerful tool to change lives. Under the Rotary India Literacy Mission (RILM), the Rotary Club of Aurangabad West has been consistently working towards supporting bright and deserving students.
Through our Scholarship Program, we provide 100 % tuition fee scholarships for Std. 11 & 12 Science (CET / NEET / JEE preparation) to over 2000 students every year across Maharashtra.
This initiative ensures that talented students from financially weaker sections do not miss out on quality education and competitive guidance due to financial constraints.
शिक्षण ही जीवन बदलणारी सर्वात मोठी ताकद आहे. रोटरी इंडिया लिटरेसी मिशन (RILM) अंतर्गत रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद वेस्ट गेल्या अनेक वर्षांपासून गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांसाठी सातत्याने कार्यरत आहे.
आमच्या शिष्यवृत्ती उपक्रमाअंतर्गत, आम्ही दरवर्षी महाराष्ट्रातील २००० हून अधिक विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी व १२ वी (सायन्स – CET / NEET / JEE तयारी) साठी १०० % शिकवणी शुल्क शिष्यवृत्ती उपलब्ध करून देतो.
हा उपक्रम अशा विद्यार्थ्यांसाठी आहे, जे अभ्यासात उत्तम आहेत पण आर्थिक परिस्थितीमुळे दर्जेदार मार्गदर्शन व स्पर्धात्मक शिक्षणापासून वंचित राहतात.
